धूप दीप झाला आता कापूर  आरती  | देवा कापूर आरती  ॥
रत्नजडित सिंहासनी भगवंता मूर्ती ॥ धृ ॥
कर्पूरासम निर्मल माझे मानस राहू दे ॥
देवा मानस राहू दे ॥
कर्पूरासम भावभक्तीचा सुगंध वाहू दे ॥ धूप दीप...
कापुराची लावून ज्योती पाहीन तव मूर्ती ॥
देवा पाहीन तव मूर्ती ॥
नयनी साठवू ही भगवंत मूर्ती ॥ २ ॥ धूप दीप...
ज्ञान कळेना ध्यान कळेना | कळेना काही ॥
देवा कळेना काही ॥
शब्दरूपी गुंफूनी माळा , वाहतसे पायी ॥ ३ ॥ धूप दीप...
नेत्री ध्यान मुखी नाम, हृदयी तव मूर्ती ॥
देवा हृदयी तव मूर्ती ॥
भावभक्तीने केली देवा, कापूर आरती ॥ ४ ॥ धूप दीप...
 
 03:30
03:30
 samirsinh dattopadhye
samirsinh dattopadhye
 
 Posted in:
 Posted in:   
 
0 comments:
Post a Comment